Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vande Metro Train: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘वंदे भारत’ ट्रेननंतर आता ‘वंदे मेट्रो ट्रेन’ येणार असल्याची घोषणा

Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेत 2.40 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा केली. तसेच रेल्वेमंत्री आश्र्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर 'वंदे भारत' ट्रेनच्या यशानंतर 2024-25 मध्ये 'वंदे मेट्रो' ट्रेन सुरू करणार असल्याची माहिती दिली.

Read More

Vande Bharat Express: लातूरकरांच्या कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार!

Vande Bharat Express: सध्या चेन्नईमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जात आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील लातूर येथील रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव(Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे.

Read More

Vande Bharat Express Train: मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी ट्रेनच्या तिकिटाचे दर आणि स्थानके जाणून घ्या

Vande Bharat Express Train: लवकरच तुम्हाला वंदे भारत ट्रेनने मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी असा प्रवास करता येणार आहे . या ट्रेनच्या तिकिटाचा दर आणि स्थानकाबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Vande Bharat Express : जाणून घ्या वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन मार्ग, महाराष्ट्राला मिळाल्या किती ट्रेन?

Vande Bharat Express : नवीन वंदे भारत रेल्वे सेवांची नुकतीच घोषणा झाली आहे. भारतातली ही जलदगती विशेष रेल्वे सेवा आणखी विस्तारलीय. यावेळी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राला नवीन रेल्वे मिळाली आहे.

Read More

Vande Bharat ट्रेन 16 डब्यांऐवजी 8 डब्यांच्या छोट्या व्हर्जनमध्ये येणार? जाणून घ्या

Vande Bharat Train: वंदेभारत ट्रेनचे तिकीट किमान 1600 ते 3000 रुपये इतके महाग असल्याने 2 - टीयर सिटी म्हणजेच एक लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरात आवश्यक प्रवासी मिळणे अतिशय कठीण जाणार आहे.

Read More

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Read More