Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Savings Account : ‘या’ 7 मार्गांनी पोस्ट ऑफिस बचत खात्यातील शिल्लक तपासा

भारतातील अनेक लोकांचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Post Office Savings Account) आहे. या खात्यात किती शिल्लक आहे? हे तपासणे आता सोपे झाले आहे. ते कसे? ते पाहूया.

Read More

PF Money Withdrawal : पीएफचे पैसे आगाऊ काढायचे आहेत? जाणून घ्या प्रक्रिया

नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) जातो. जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुम्हाला ते पैसे काढता येतील. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Read More

Financial literacy: नोकरीच्या सुरुवातीलाच रिटायरमेंट प्लॅनिंग करणे का असते गरजेचे?

Financial literacy:रिटायरमेंट प्लॅनिंग ही निवृत्तीनंतर किवा निवृत्तीच्या अगोदर काही वर्षे करायची गोष्ट आहे, असे अनेक जण समजतात. यामुळे निवृत्तीचा काळ हा खूपच कठीण होऊन बसतो. यासाठी नोकरीला सुरुवात करतानाच याकडे गंभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

Read More

Financial Literacy: तरुण पिढीसाठी आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे?

Financial Literacy: भारतामध्ये एक तृतीयांश पेक्षा कमी नागरिक अर्थसाक्षर आहेत. पैशांचे योग्य नियोजन नसेल तर तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. म्हणून तरुणांसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची ठरते.

Read More

गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सांगणारा “Rule of 72” नियम काय आहे?

Rule of 72: आपण कष्टाने कमावलेल्या पैशांची जेव्हा कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये गुंतवणूक करत असतो, तेव्हा साहजिकच त्यातून आपल्याला चांगले “रिटर्न्स” मिळावेत, अशी अपेक्षा असते. ते कसे मिळू शकतील हे आपण “72 चा नियमा”तून समजून घेणार आहोत.

Read More

Financial Planning:आर्थिक नियोजनाबाबत असलेले 'हे' 4 गैरसमज समजून घ्या!

Financial Planning: आर्थिक नियोजनाच्या बाबतीत अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. अपुऱ्या किंवा ठोस माहितीच्या अभावामुळे ते आर्थिक नियोजनाला हवे तेवढे महत्त्व देताना दिसत नाहीत. परिणामी आर्थिक नियोजनामुळे होणाऱ्या फायद्याचा आनंद त्यांना घेता येत नाही.

Read More

Union Budget Today : EPFO मेंबर 27 कोटीवर पोचले, दुपटीहून अधिक झाली वाढ

देशाच्या नजरा लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे. EPFO संदर्भात महत्वाची माहिती निर्मला सीतारामन यांनी अगदी सुरुवातीलाच दिली आहे.

Read More

misleading personal finance tips : कर्ज घेणे कायम वाईटच असते !

Personal Finance : येलच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील फायनान्सचे प्राध्यापक जेम्स चोई म्हणतात, “लोकांची इच्छाशक्ती मर्यादित असल्यामुळे जे सोपे आहे आणि त्यावर टिकून राहणे सोपे वाटते ते करण्याबद्दल लोकप्रिय सल्ला दिला जातो.” "परंतु बरेच सल्ले हे सर्वसामान्य असतात आणि आर्थिक संशोधन किंवा लोकांच्या वैयक्तिक पातळीवरील स्थितीचा विचार करत नाहीत.

Read More

Investment : तुम्ही शेअर्स आणि सोन्यात एकत्र गुंतवणूक करू शकता, जाणून घ्या पद्धत

शेअर्स (Share market) आणि सोन्यातील गुंतवणूकीकडे (Investment in Gold) लोकांची पसंती वाढत आहे. पण त्यात गुंतवणूक करण्याची योग्य पद्धत आणि वेळ कोणती ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

Credit Card : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता, पण तुम्हाला ‘हे’ 6 शुल्क माहीत आहेत का?

क्रेडिट कार्ड, (Credit Card) त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसह, सध्याच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या अनेक सेवांसाठी अनेकदा शुल्क आकारले जाते. येथे सहा महत्त्वाचे शुल्क आहेत ज्यांची क्रेडिट कार्डधारकांना माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

EPFO : ईपीएफओ खात्यात ई-नॉमिनेशन करण्याचे काय फायदे आहेत?

सरकारच्या ईपीएफओ (EPFO - Employees Provident Fund Organization) प्रणालीमुळे देशातील सर्व नोकरदार लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले जीवन मिळत आहे. ईपीएफओ (EPFO) खातेधारकांना पेन्शनची सुविधा तर मिळतेच शिवाय त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेवर बँकांपेक्षा जास्त व्याजही मिळते.

Read More

Home Loan Insurance : गृहकर्ज विमा संरक्षण का आहे आवश्यक?

कर्जदाराचा काही अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास, कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबातील सदस्य जबाबदार मानले जातात. अशा परिस्थितीत, गृह कर्ज विमा (Home Loan Insurance) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या कुटुंबाला कठीण काळात सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते.

Read More