Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold and Silver Rate Today : सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Gold and Silver Rate Today : लग्नसराईच्या हंगामामुळे मागील काही सत्रात सोने दरात तेजी दिसून आली होती. पण आज गुरुवारी 17 नोव्हेंबर 2022 रोजी सोनं आणि चांदीच्या किंमतीत थोडं करेक्शन आलं आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 52,893 वर आला. आज सोनं 201 रुपयांनी स्वस्त झाल्याचे पहायला मिळाले.

Read More

Gold and Silver Rates Today : सोने महागले, जाणून घ्या आजचा कमॉडिटी मार्केटचा दर

Gold Price Today : आज मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्सवरील गोल्ड फ्युचर्स) सोन्याचे वायदे 0.08 टक्क्यांनी किंवा 41 रुपयांनी वधारुन 52,759 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते.

Read More

Gold- Silver Price Today : आज सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा दर

Today’s Gold, Silver Rate : सराफा बाजारात आज सोनं-चांदीचे नवे दर नोंदविण्यात आले. आज सोनं-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला स्वस्तात खरेदी करता येणार नाही. मागील आठवड्यात शुक्रवारीच सोनं-चांदीचे भाव वाढले होते. सराफा बाजारात दररोज सोने-चांदीचे दर निश्चित केले जातात . शनिवार आणि रविवारी सराफा बाजार बंद असतो.

Read More