Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: जाणून घ्या, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' काय आहे?

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: आता राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष देणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Read More

Maharashtra Solar Panel Scheme : 'या' सरकारी योजनेतून पडीक जमिनीवरही मिळवा 50,000 रुपये भाडं

Maharashtra Solar Panel Scheme : मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पडीक जमिनीवर 30 वर्षांच्या करारनाम्याने वार्षिक 50,000 रु मिळणार आहेत. त्यासाठी आपली पडीक जमीन शेतकऱ्यांनी सौरऊर्जेसाठी द्यायची आहे. राज्यसरकार या जमिनींवर सौरऊर्जा पॅनल बसवणार. आणि त्यातून शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा शक्य होईल अशी सरकारी योजना आहे.

Read More

Soil Health Card च्या मदतीने मातीचा पोत तपासा आणि उत्पन्नात वाढ करा

Soil Health Card: शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीची मातीचा पोत कमी होऊ लागल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मातीची सुपिकता जाणून घेणारी एक योजना आणली आहे. या योजनेद्वारे शेतकरी मातीची गुणवत्ता ओळखून पिकाची लागवड करू शकणार आहे. चला तर ही योजना कशी काम करते, हे जाणून घेऊ.

Read More

Drone Subsidy Scheme: शेतकरी आणि कृषी प्रशिक्षण संस्थांना ड्रोन खरेदीसाठी 5 लाखांचे अनुदान, जाणून घ्या योजना

Drone Subsidy Scheme: देशातील शेतकऱ्यांना तांत्रिक शेतीशी जोडण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. ज्यासाठी किसान ड्रोन योजना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू करत आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कीटकनाशके आणि पोषक द्रव्ये फवारण्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाईल.

Read More

Kisan Anudan Yojana : किसान अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळतात 'हे' लाभ

Subsidy To Farmers : सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असतात, मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी अशीच एक किसान अनुदान योजना राबविली आहे.

Read More

Solar Energy Fence Subsidy: शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा उपलब्ध होणार, 75% अनुदान मिळणार

Solar Energy Fence Subsidy: वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सौर कुंपण योजना. ही योजना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे.

Read More

Farmers Accident Insurance Scheme: बाळासाहेब ठाकरे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे? माहित करून घ्या

Farmers Accident Insurance Scheme: महाराष्ट्रात सरकारने शेतकरी अपघात विमा (Farmers Accident Insurance) योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना रूग्णालयात उपचारासाठी 30,000 रुपये दिले जाणार आहेत. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सरकारने महाराष्ट्रात अपघात विमा योजना सुरू केली आहे.

Read More

Krushi Swavalamban Yojana: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या

महाराष्ट्र शासनाने ही योजना कृषी विभागाच्या अंतर्गत सुरू केली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More

Mera Pashu 360 App : जाणून घ्या ‘मेरा पशु 360’ अँपच्या यशाची कहाणी

छिंदवाडा येथील दिव्यांशु तांबे (Divyanshu Tambe, owner of Mera Pashu App), ज्याने 2005 मध्ये आयआयटी मद्रासमधून (IIT Madras) बीटेक केले, त्याने अनेक नोकऱ्यांनंतर मित्राला दुभती जनावरे खरेदी करण्यास मदत करताना या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली.

Read More

‘Vikel Te Pikel’ initiative : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची 'विकेल ते पिकेल' योजना, जाणून घ्या सविस्तर

‘Vikel Te Pikel’ initiative :राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याचं राज्यातील प्रमाण 81 टक्के असून 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व ग्राहकांच्या मागण्या निश्चित करणे, शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणं असाही या योजनेचा उद्देश आहे.

Read More