Zoom layoff: CEO असावा तर असा! कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना स्वत:चा पगार 98% कमी केला
कोरोना काळात वर्क फ्रॉम होमची डिमांड वाढल्याने ऑनलाइन मिटिंग, लेक्चर आणि कॉलसाठी झूमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. जगभरात झूम कंपनी नावारुपाला आली होती. मात्र, कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर झूम कंपनीचा व्यवसाय मंदावला. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनीही खर्चात कपात केल्याने झूम कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत.
Read More