World No-Tobacco Day: तंबाखू सेवनामुळे दरवर्षी 13 लाख लोकांचा मृत्यू, भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होतोय?
दरवर्षी 31 मे ला जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. 1987 मध्ये सर्वात प्रथम तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
Read More