Whole life Insurance: 'होल लाइफ' इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या फायदे-तोटे
होल लाइफ इन्शुरन्स म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला विमा कवच मिळते. जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत तुम्हाला विम्याचे कवच मिळेल. तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला पॉलिसी कव्हर आणि बोनसही मिळेल. होल लाइफ इन्शुरन्सला पर्मनंट लाइफ इन्शुरन्स असेही म्हणतात.
Read More