Investment Vs Saving: बचतीपेक्षा गुंतवणूक योग्य कशी?
बचत म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा असा भाग जो तुम्ही वैयक्तिक गरजांसाठी खर्च केला गेला नाही. तुमचे सर्व निश्चित आणि मासिक खर्च जसे की घरभाडे, विविध प्रकारची बिले, अन्न, इंधन, वाहन दुरूस्ती आणि इतर प्रकारचे खर्च भागवल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम. या रकमेस बचत म्हणता येईल.
Read More