Wedding Industry: लग्न समारंभावर किती खर्च करतात भारतीय? आकडा वाचून धक्का बसेल
भारतात दरवर्षी जवळपास 80 लाख लग्न पार पडतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होताना दिसतो. विशेष म्हणजे शिक्षणापेक्षा लग्नावर दुप्पट खर्च करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे.
Read More