Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vivo Y200 5G : विवो ने आणलाय नवा स्मार्टफोन, बेस्ट फीचर्ससह बेस्ट किंमत, जाणून घ्या सर्वकाही…

सध्या स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेकदा बॅटरी दीर्घकाळ चालत नाही, अशावेळी युजर्सला अडचणींचा समाना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता कंपनीने 44 वॉट फास्ट चार्जिंगसह 4800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फक्त 19 मिनिटांत 50% चार्ज होतो असा कंपनीने दावा केला आहे.

Read More