‘Vikel Te Pikel’ initiative : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची 'विकेल ते पिकेल' योजना, जाणून घ्या सविस्तर
‘Vikel Te Pikel’ initiative :राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याचं राज्यातील प्रमाण 81 टक्के असून 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व ग्राहकांच्या मागण्या निश्चित करणे, शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणं असाही या योजनेचा उद्देश आहे.
Read More