Vehicle Scrappage Policy: सर्वच मंत्रालये आणि सरकारी विभागांमधील 15 वर्ष जुनी वाहने भंगारात जाणार
Vehicle Scrappage Policy: 15 वर्षांहून जुन्या वाहनांसाठी केंद्र सरकारने वाहन भंगार धोरण लागू केले आहे. त्यानुसार सर्वच मंत्रालये आणि सरकारी विभागांची 15 वर्ष जुनी वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयाने सर्व खात्यांना दिले आहेत.
Read More