Unemployment Rate India: भारतात बेरोजगारी दर 7.45 टक्क्यांवर; 3 कोटींपेक्षा जास्त तरुण नोकरीच्या शोधात
भारताच्या विकासाचे इंजिन जरी वेगाने धावत असले तरी नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचे प्रमाण पुरेसे नाही. दरवर्षी महाविद्यालयातून पदवी घेऊन लाखो युवक युवती बाहेर पडतात. मात्र, त्यातील फक्त काही जणांच्याच वाट्याला नोकरी किंवा रोजगार येतोय. सध्या तर अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरकपातही करत आहेत. बेरोजगारीची पुढे आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
Read More