Twitter Revenue: जाहिरातदारांनी ट्विटरकडे फिरवली पाठ; एलन मस्क यांचे कोणते निर्णय चुकले?
डिसेंबर महिन्यात ट्विटरवर येणाऱ्या जाहिराती 71% कमी झाल्या आहे. एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर दिवसेंदिवस जाहिरातदारांनी ट्विटरवर जाहिरात पोस्ट करणे बंद करुन फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या माध्यमांना पसंती दिली आहे. यामागे मस्क यांनी घेतलेले निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
Read More