Smallest Economy In World: ६ हजार डॉलर्स दरडोई उत्पन्नासह Tuvalu आहे जगभरातील सर्वात लहान अर्थव्यवस्था
Smallest Economy In World:दरडोई उत्पन्नावरून (GDP) देशाच्या अर्थव्यवस्थेचे निकष लागत असतात. मात्र केवळ 11,000 इतकी लोकसंख्या असलेला तूवालू (Tuvalu) हा जगातील सर्वात लहान देश आहे. काही देशांच्या तुलनेने तुवालूचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था मत्स्यपालनावर आधारित आहे. तूवालू हे ऑस्ट्रेलिया नजीक पॅसेफिक महासागरावर स्थित बेट आहे.
Read More