Travel Finance Option: पर्यटनाला जाताय, कर्ज काढण्यापूर्वी हे मुद्दे लक्षात घ्या
Travel Finance Option:देशात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. कुटुंबासमवेत फिरायला जायचे म्हटले तर खर्च देखील खूप वाढतो. इंटरनॅशनल टुरिझमसाठी लाखोंमध्ये खर्च येतो. मात्र मागील काही वर्षात बँकांकडून कर्ज घेऊन पर्यटन करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ट्रॅव्हल फायनान्स घेण्यापूर्वी ग्राहकांनी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.
Read More