Protect your car: उन्हाळ्यात उष्णतेमुळे कारचे टायर फुटतात, रंग जातो तर मग अशी घ्या गाडीची काळजी
Protect your car in summer: अनेक वेळा उन्हाळ्यात कडक उष्णतेमुळे कारवर विपरीत परिणाम होत असतो. कारचा रंग जाण्याची व टायर फुटण्याची जास्त भीती असते. अशा परिस्थितीत कारची काळजी कशी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.
Read More