Tata Tiago EV: टियागो इव्ही कार का घ्यावी? 'ही' आहेत पाच कारणे
नव्याने लाँच झालेल्या टाटा टियागो इव्हीची किंमत तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मॉडेलपेक्षा फारच कमी असल्याने या कारला पसंती मिळत आहे. नेक्सॉन इव्ही आणि अल्ट्रॉझ इव्ही या टाटाच्या गाड्यांची किंमत सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर देता येईल. पाहूया टाटा टियागो का घ्यावी. काय आहेत पाच कारणे ज्यामुळे टियागो ठरेल तुमची ड्रीम कार?
Read More