Taj Mahotsav 2023: आजपासून ताज महोत्सवाला सुरुवात, जाणून घ्या या महोत्सवाची खास माहिती!
Taj Mahal: "कला, हस्तकला, संस्कृती आणि देशाच्या पाककृतीला अशा महोत्सवांमुळे प्रोत्साहन मिळते. ताजमहालच्या सान्निध्यात आयोजित केल्यामुळे जगभरात या स्थळाला आणि पर्यायाने भारताला लोकप्रियतेची संधी मिळते. हा उत्सव पर्यटनाला चालना देत असतो जो देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा महसूलाचा सर्वात मजबूत स्त्रोत आहे” असे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी म्हटले आहे.
Read More