BSE चे नवे CEO म्हणून सुंदररमण राममूर्ती यांनी पदभार स्वीकारला
BSE New CEO : मुंबई शेअर बाजाराचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुंदररमण राममूर्ती यांनी कामाची सूत्र हाती घेतली आहेत. आशीषकुमार चौहान यांच्या राजीनाम्यामुळे जुलै 2022 पासून हे पद रिक्त होतं.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        