SEBI Ban Arshad Warsi: यूट्यूब चॅनलद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल; अभिनेता अर्शद वारसीसह 31 जणांवर सेबीची कारवाई
यूट्यूब चॅनलद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याप्रकरणी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने अभिनेता अर्शद वारसीवर कारवाई केली आहे. अर्शद वारसी त्याची पत्नी आणि इतर 29 जणांवर शेअर बाजारातील व्यवहार करण्यावर निर्बंध आणले आहेत. शेअरच्या किंमतींमध्ये फेरफार, यूट्यूबद्वारे गुंतवणुकदारांची दिशाभूल होईल अशी माहिती दिल्याचे सेबीने म्हटले आहे.
Read More