Stand-Up India Scheme: नवीन व्यवसायासाठी मिळेल 1 कोटींपर्यंत कर्ज, जाणून घ्या केंद्राची स्टँड-अप इंडिया योजना
Stand-Up India Scheme: स्टँड-अप इंडिया योजनेंतर्गत, किमान एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एका महिला उद्योजकाला प्रत्येक बँकेच्या शाखेद्वारे त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेचा लाभ फक्त “ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्स” अर्थात प्रथमच व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल.
Read More