Sensex Crash Today : शेअर बाजार गडगडला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चार लाख कोटी बुडाले
Sensex Crash Today: अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त केली आहे.गगनाला भिडणारी महागाई आटोक्यात आणण्यासाठी सेंट्रल बँकेला व्याजदर वाढ करण्यावाचून पर्याय नाही, असे म्हटलं आहे.या विधानाचे पडसाद आशियातील प्रमुख शेअर मार्केटमध्ये उमटले.
Read More