Satya Nadella India Visit: मायक्रोसॉफ्ट CEO सत्या नाडेला भारतात; उद्योगपती, विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (मंगळवार) ते मुंबईत आले असून त्यांचा हा अधिकृत (ऑफिशियल) दौरा आहे. ग्राहक, स्टार्टअप कंपन्या, उद्योजक, विकासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांना ते भेट देणार आहेत.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        