Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Co Op Credit Society: पतसंस्थांमधील लाखो कर्जदारांना सहकार आयुक्तांचा दिलासा, कोरे चेकसंदर्भात घेतला मोठा निर्णय

Credit Society : सहकार खात्याच्या जारी केलेल्या अध्यादेशानुसार कर्जास तारण म्हणून कर्जदाराकडून चेक स्वीकारताना त्याच्या हस्ताक्षरात पूर्णपणे भरलेला असावा असे स्पष्ट म्हटले आहे. चेकवर दिनांक, लेखी आणि अक्षरात रक्कम, संस्थेचे नाव आणि सही अशी पूर्ण माहिती असलेले धनादेश यापुढे स्वीकारले जावेत, असे सहकार आयुक्तांनी म्हटले आहे.

Read More