Renault On EV: भारतातील ईव्ही बाजारपेठेची रेनॉ कंपनीला भुरळ, परवडणारी इलेक्ट्रिक कार लॉंच करणार
Renault On EV: गेल्या दोन वर्षात भारतात विजेवर चालणाऱ्या मोटरांची बाजारपेठ प्रचंड वाढली आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये आता लक्झुरी कार उत्पादक देखील उतरले आहेत. भारताची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात ई-वाहनांची मागणी लक्षात घेता फ्रान्सची कार उत्पादक रेनॉने नवी रणनिती आखली आहे. रेनॉ भारतात परवडणारी इलेक्ट्रिक कार तयार करणार आहे.
Read More