Quiet Quitting : क्वाईट क्विटिंग म्हणजे काय? कसे झाले 3.3 कोटीचे नुकसान?
न्यूयॉर्क स्थित एक लॉ फर्म नेपोली श्कोल्निकने त्यांची माजी कर्मचारी हीदर पाल्मोर हिच्याविरोधात ‘क्वाईट क्विटिंग’ चा आरोप करत कमीतकमी $ 400,000 (₹ 3.3 कोटी) साठी खटला दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आता ‘क्वाईट क्विटिंग’ म्हणजे काय? कर्मचारी त्याचा वापर का करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Read More