Rent Or Buy: घर विकत घ्यावं की भाड्याने रहावे? व्याजदर वाढत असताना कोणता निर्णय ठरेल योग्य
कर्ज काढून घर घ्यावे की भाड्याच्या घरात रहावं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. विशेषत: नुकतीच नोकरी लागल्यानंतर घर घेण्याचा विचार डोक्यामध्ये येतो. मात्र, मोठा आर्थिक निर्णय घेण्यास लगेच मन धजावतही नाही. भाड्याच्या घरात राहणे सोपे आणि कमी खर्चिक असते. तसेच नोकरीसाठी कायम शहरं बदलत असाल तर घर घेऊन फायदा तरी काय? असा विचारही तुमच्या डोक्यात आला असेल. दोन्हींचे फायदे तोटे या लेखात पाहूया!
Read More