Power Demand: भारतात ऊर्जेची मागणी अचानक का वाढतेय? उन्हाळ्यात पावर 'ब्लॅक आऊट' होईल का?
भारतामध्ये मागील काही वर्षांपासून ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगधंद्यांची वाढ हे एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र, त्याचबरोबर इतरही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे ऊर्जेचे व्यवस्थापन नीट होत नाही. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विजेचा तुटवडा जाणवतो. ग्रामीण भागात लोडशेडिंग करण्याची वेळ येते. यावर्षी पुरेशी वीज भारताकडे आहे का?
Read More