Akshaya Tritiya 2023: फिजिकल गोल्डमधील गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय आहेत?
सुवर्ण खरेदीसोबत भारतीयांचे पूर्वीपासून भावनिक नाते जोडलेले आहे. पारंपरिक सण-उत्सवामध्ये हमखास सोने खरेदी केली जाते. चार दिवसांवर अक्षयतृतीया आली असून सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र, सोने खरेदीचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते समजून घेऊनच निर्णय घ्या. दुकानातून सोने खरेदीशिवाय इतरही पर्याय तुमच्याकडे आहेत. डिजिटल गोल्ड, गोल्ड बाँड्स, गोल्ड फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
Read More