Climate Change Philanthropy : पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी देणगीदारांचे हात वाढले आणि निधीही…
जागतिक हवामान बदलाचा सामना करायचा असेल तर ऊर्जेचे पर्यायी स्त्रोत निर्माण करणं ही मोठी जबाबदारी आहे. आणि त्यासाठी लागणारा निधी उभारणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. प्रगत देशांमध्ये त्यासाठी क्राऊड फंडिंग किंवा देणगीदारांना पुढे आणण्याचे संघटित प्रयत्न सुरू झाले. आता तेच भारतातही घडतंय.
Read More