Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Fund Manager: मी पेन्शन फंड व्यवस्थापक कसा होऊ शकतो? PFRDA मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

या लेखामध्ये आम्ही पेन्शन फंड व्यवस्थापक कसे बनायचे आणि पीएफआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती प्रदान करतो. तसेच तो शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आण‍ि अनुभव या महत्वाच्या बाबींवर भर देतो.

Read More

What is PFRDA? : PFRDA म्हणजे काय, जाणून घ्या कार्यपद्धती आणि सेवा

What is PFRDA ? : उमेदीच्या काळातचं उतारवयातील तरतूद करून ठेवावी हे आदर्श मानले जाते. यासाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना कार्यरत असतात. या पेन्शन योजनांवर नियंत्रक म्हणून पेन्शन फंड नियामक आणि व्यवस्थापन प्राधिकरण काम करते. या प्रक्रियेत PFRDA ची महत्वाची भूमिका आहे. ती नेमकं काय करते, PFRDA ची आवश्यकता का आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More