Rice Price Hike: देशात तांदूळ, पाम तेलाच्या किंमतीत वाढ
तांदूळ आणि पाम तेलाची किंमत भारतामध्ये वाढली आहे. मागील एका महिन्यामध्ये तांदळाच्या किंमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पाम तेलाच्या किंमतीमध्ये लिटरमागे पाच ते सात रुपयांची वाढ दिसून येत आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        