पालघरमधील आदिवासी महिला बनवतायेत बांबू हस्तकलेच्या वस्तू, परदेशातही वस्तूंना मागणी
पालघरमधील आदिवासी महिला बांबूपासून हस्तकलेच्या वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत. त्यांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या वस्तूंना देशोविदेशातून मोठी मागणी होते आहे. त्यांच्या कामाची थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अर्थसाक्षर झालेल्या या महिला समाजासाठी एक नवी दिशा ठरत आहेत.
Read More