Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pakistan Economic Crisis : मंत्र्यांचा पगार बंद, सरकारी कार्यक्रमांत जेवणात एकच डिश, पाकिस्तानवर ही वेळ का आली?

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमधलं आर्थिक संकट दिवसें दिवस भीषण रुप धारण करतंय. महागाई तर वाढतेच आहे पण, आंतरराष्ट्रीय कर्जाची परतफेड करणं त्यांना अशक्य झालंय. शेवटी बचतीची सुरुवात सरकारी तिजोरीपासून असं म्हणत पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी कडक उपाय योजले आहेत, नक्की कोणते ते बघूया…

Read More

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये अन्न टंचाईमुळे काही ठिकाणी दंगली आणि चेंगराचेंगरी

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अवाक्याबाहेर गेल्यात. आणि वस्तूंची टंचाई तर इतकी आहे की, काही प्रांतांमध्ये त्यावरून चेंगरा चेंगरी आणि दंगलीही उसळल्या. मदतीसाठी सध्या पाकिस्तान पूर्णपणे सौदी अरेबियावर अवलंबून आहे. तर पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे.

Read More

Pakistan Economic Crisis Explained : चिकन 650 रु किलो, गॅस सिलिंडर 10,000 रु. पाकिस्तानमध्ये नेमकं काय चाललंय

Pakistan Economic Crisis :  पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणखी डबघाईला आली आहे. आणि वीज वाचवण्यासाठी भारताच्या शेजारी देशाला संध्याकाळी आठ वाजताच सार्वजनिक ठिकाणी बंद करावी लागतायत. पाकिस्तानवर ही वेळ का आली?

Read More