India Bans Onions Exports: पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत भारताने कांद्याच्या निर्यातीवर घातली बंदी
देशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी भारताने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय परकीय व्यापार महासंचालनालयाने घेतलेला आहे. चला तर जाणुन घेऊया सविस्तर माहिती खालील लेकात.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        