Ola Electric च्या ग्राहकांना चार्जरचे पैसे रिफंड मिळणार! 130 कोटी रुपयांचे प्रकरण काय आहे?
तुम्ही जर ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. EV स्कूटर खरेदी करताना चार्जरसाठी मोजलेले पैसे ग्राहकांना माघारी मिळणार आहेत. भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत ओला कंपनी आघाडीवर आहे. 1 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना चार्जरचे पैसे माघारी मिळणार आहेत.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        