Russian oil Price Cap: रशियन इंधनावर किंमत मर्यादा घातली तर भारतावर काय परिणाम होईल?
रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताने तटस्थ भूमिका घेतील आहे. पश्चिमी देशांची आघाडी किंवा रशिया कोणाचीही बाजू भारताने घेतली नाही. मात्र, युद्ध बंद व्हायला हवे, असे म्हटले आहे. दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या इंधनाची आयात वाढवली आहे. रशियन तेलावर किंमत मर्यादा घातली तर भारतावरही परिणाम होऊ शकतात.
Read More