NPS for Traders: स्वयंरोजगार व्यापाऱ्यांना मिळणार निवृत्तीनंतर पेन्शन, जाणून घ्या केंद्राच्या 'या' खास योजनेबाबत
NPS for Traders: राष्ट्रीय पेन्शन योजना लहान व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना वृद्धापकाळात आर्थिक संरक्षण आणि सामाजिक सुरक्षिता देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. लाभार्थ्याला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपयांची किमान खात्रीशीर पेन्शन मिळते आणि लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून पेन्शनच्या 50% रक्कम मिळते.
Read More