Notice Period : नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरीअडची सक्ती? ती पाळणे आवश्यक आहे का? नियम जाणून घ्या
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याला विद्यमान कंपनीत नोटीस पिरीअड (Notice Period) पूर्ण करावा लागतो. अशा वेळी नोटीस पिरीअडला इतर काही पर्याय आहेत का? ते पाहूया.
Read More