NoiseFit Diva: महिलांसाठी खास स्मार्टवॉच लाँच; गोल्डन डायल अन् हायटेक फिचर्स, किंमतही परवडणारी
नॉइज कंपनीने यंग आणि वर्किंग वूमन्सला डोळ्यापुढे ठेवून NoiseFit Diva हे खास स्मार्ट वॉच तयार केले आहे. मेटल डिझाइनमुळे इतर स्मार्ट वॉचपेक्षा हे घड्याळाला युनिक लूक येतो. पिरिडय ट्रॅकरसह महिलांसाठी खास हेल्थ फिचर्स या वॉचमध्ये आहेत. स्मार्ट वॉचची किंमतही परवडणारी आहे.
Read More