Nipun Bharat Mission: निपुण भारत मिशन काय आहे?
Nipun Bharat Mission: निपुण भारत मिशनची सुरूवात भारताचे तत्कालीन शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 5 जुलै 2021 रोजी केली होती. या कार्यक्रमाद्वारे इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान दिले जात आहे.
Read More