Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wheat production: यावर्षी गव्हाचे उत्पादन 112 दशलक्ष टनांवर पोहचणार.. जाणून घ्या सविस्तर

Wheat production: मागील हंगामात गव्हाच्या किमती भरपूर वाढलेल्या आपण बघितल्या. गव्हाच्या किमतीबरोबर (Wheat prices) आटा आणि चपातीच्या किमती सुद्धा भरपूर वाढलेल्या आहेत. गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून सुद्धा भरपूर प्रयत्न केले जात आहे. तर जाणून घेऊया यावर्षीची गव्हाची आवक (Wheat arrivals) आणि किमती?

Read More

New Variety Of Wheat: गव्हाची नवीन जात विकसित, सिंचनाविनाही शेतकरी घेऊ शकतील 30 क्विंटलच्यावर उत्पन्न

New Variety Of Wheat: कानपूरमधील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (Chandrasekhar Azad University of Agriculture and Technology) शास्त्रज्ञांनी K-1616 ही नवीन जात विकसित केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

Read More