Mutual Fund: निवृत्ती जवळ येत असताना कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी?
निवृत्तीनंतर पैशांची गरज कशी भागणार याची चिंता सतावत असेल तर तुम्ही आतापासूनच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. म्युच्युअल फंड हा त्यासाठी एक पर्याय आहे. मात्र, योग्य फंड कोणता यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. भविष्यात होणारी महागाई ध्यानात घेऊन तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        