Elon Musk Twitter : ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर आता मस्क शोधतायत गुंतवणूकदार
अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांनी अलीकडे ट्विटर कंपनीची मालकी आपल्या ताब्यात घेतली. आणि त्यासाठी कंपनीचे सगळे शेअर त्यांनी विकत घेतले. पण, आता या तोट्या चाललेल्या कंपनीसाठी त्यांना खाजगी गुंतवणूकदार हवे आहेत. आणि त्यासाठी त्यांचं खाजगी कार्यालय त्यांनी कामाला लावलंय
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        