Car Insurance : वाहनासाठी विमा घेण्यापूर्वी 'या' बेसिक गोष्टी समजून घ्या
Car Insurance : कार खरेदी करताना कार इन्शुरन्सचा देखील विचार करावा लागतो. भारतात वाहनासोबत विमा पॉलिसी खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र वाहनासाठी विमा घेताना कोणत्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे, ते जाणून घेऊया. कार इन्शुरन्स घेताना काही मूलभूत गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. याचबरोबर पॉलिसी तपासताना बजेट आणि गरजा यांचा व्यवस्थित सांगड घालणे देखील गरजेचे आहे.
Read More