How to Avoid Overspending: वायफळ खर्च टाळण्यासाठी 'या' सहा स्मार्ट टिप्स ठरतील फायदेशीर
पैशांची बचत, गुंतवणूक करावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, या मार्गामध्ये अडथळा येतो तो वायफळ खर्चाचा. आधी खर्च केल्याने गुंतवणुकीसाठी पैसेच शिल्लक राहत नाहीत. क्रेडिट कार्ड, युपीआय पेमेंट, ऑनलाइन बँकिंगने काही क्षणात व्यवहार पूर्ण होतो. गरज नसताना तुम्ही किती पैसे खर्च करता याचा बारकाईने विचार करा. जर तुमचा अनावश्यक खर्च वाढला असेल तर या लेखातील टिप्स फॉलो करा.
Read More