Money Mistakes by Youngster: झटपट कर्ज, इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरसह 'या' गोष्टींमुळे तरुणाईचा पैसा होतोय मातीमोल
Generation Y, Z अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या तरुण मुलामुलींच्या हातात पैसा खेळू लागला आहे. कॉलेज संपवून यातील अनेकजण नुकतेच नोकरीला लागले आहेत. मात्र, या यंग जनरेशच्या खिशातून पैसे काढून घेण्यासाठी सगळेच टपून बसलेले आहेत. ऑनलाइन शॉपिंग, क्रेडिट कार्ड ऑफर्स, इन्स्टंट लोन, शेअर मार्केट, सोशल मिडिया, फेक इन्फ्लुएनसर्स यांच्या जाळ्यात आजचा तरुण अडकला आहे.
Read More