पुण्यातील 'नमो भक्ता'नंतर आता गुजरातमध्ये मोदींची सुवर्णमूर्ती; 15 तोळ्याच्या मूर्तीला पाहा किती आला खर्च?
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने 182 पेकी 156 जागा जिंकल्या. निवडणुकीतील हा विजय साजरा करण्यासाठी सुरतच्या बसंत बोहरा या व्यापाऱ्याने ही सोन्याची मूर्ती बनवली. ही मूर्ती विकत घेण्याची तयारी अनेकांनी दाखवली आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        