कोरोनानंतर देशातील श्रीमंत 51% टक्क्यांनी वाढले; 3 वर्षात कोट्यधीश करदात्यांची संख्या 58 हजारांनी वाढली
मागील तीन वर्षात देशातील कोट्यधीश करदात्यांची संख्या 51 टक्क्यांनी वाढली आहे. गरीब-श्रीमंतांमधील दरी मोठी होत असल्याचंही दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिक महागाईचा सामना करत असताना कोट्यधीशांची संख्या मात्र वाढत आहे.
Read More